विश्व विजेता अकॅडमी

शिक्षणापासून करिअरपर्यंत - योग्य दिशेने एक मजबूत वाटचाल.

शालेय शिक्षण, प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार शिकण्याचे आणि मार्गदर्शनाचे व्यासपीठ.

तुमच्या ध्येयासाठी योग्य मार्ग कुठला?

प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यासाचा टप्पा, क्षमता आणि करिअरचा विचार वेगळा असतो. तुमच्या सध्याच्या स्तरानुसार योग्य अभ्यासक्रम आणि मार्गदर्शन शोधा.

मी School Student आहे
मी 11वी/12वीमध्ये आहे
मी College Student आहे
मी Competitive Exam ची तयारी करत आहे
मला Career Guidance हवे आहे
Core Programs

एकाच ठिकाणी विविध शिक्षणाच्या संधी

शैक्षणिक अभ्यासापासून स्पर्धा परीक्षेपर्यंत आणि करिअर नियोजनापासून व्यक्तिमत्व विकासापर्यंत, विविध वयोगटांसाठी आणि वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी अभ्यासक्रमांची रचना.

Academic Learning

8वी ते 12वी, Science, Commerce आणि college-level support.

Competitive Exams

MPSC, UPSC, Police Bharti, Banking, TET आणि इतर परीक्षांसाठी तयारी.

Entrance Preparation

MHT-CET, NEET आणि IIT-JEE साठी नि योजि त अभ्यास.

Guidance & Development

Career guidance, counselling, personality & parent development.

Why Vishw Vijeta Academy

" फक्त अभ्यास नाही , योग्य दिशा देखील. "

यशासाठी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे पुरेसे नसते. योग्य नियोजन, सातत्य, शंका निरसन, सराव, मार्गदर्शन आणि स्वतःच्या क्षमतेची योग्य ओळख यांचा एकत्रित परिणाम विद्यार्थ्या च्या प्रगतीवर होतो.

Goal-Based Learning

विद्यार्थ्याच्या उद्दिष्टानुसार अभ्यासाची दिशा.

Structured Preparation

नियोजित अभ्यास, सराव आणि पुनरावृत्ती.

Personal Guidance

विद्यार्थ्याच्या प्रश्नांना आणि अडचणींना वैयक्तिक लक्ष.

Parent Connect

पालकांनाही विद्यार्थ्याच्या शैक्षणि क प्रवासात योग्य मार्गदर्शन.

Beyond Academics

व्यक्तिमत्व, संवादकौशल्य आणि आत्मविश्वासाच्या विकासावरही लक्ष.

Competitive Exams

तुमचे Competitive Exam Goal स्पष्ट करा. तयारीची दिशा आम्ही ठरवूया.

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अभ्यासक्रम समजून घेण्याबरोबरच योग्य strategy, नियमित practice आणि स्वतःच्या performance चे मूल्यांकन आवश्यक असते.

MPSC
UPSC
PSI / STI / ASO
सरळ सेवा Group B / C
Police Bharti
TET
Banking

शाळेपासून कॉलेजपर्यंत मजबूत शैक्षणिक पाया

मुलांच्या शैक्षणिक प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या अभ्यासाच्या गरजेनुसार learning support.
8th -10th Support

Concept clarity, regular practice.

11th- 12th Science

Physics, Chemistry, Biology study

11th-12th Commerce

Accountancy , Ecomonics study

FY / SY / TY Programs

College - level subjects and exams.

पुढच्या शिक्षणाच्या टप्प्यासाठी आजपासून तयारी.

MHT-CET

MHT-CET: महाराष्ट्रातील Engineering आणि Pharmacy प्रवेशासाठी महत्त्वाची प्रवेश परीक्षा. योग्य मार्गदर्शन व सरावातून उत्तम तयारीसाठी विशेष मार्गदर्शन.

NEET

वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा. योग्य मार्गदर्शन, सराव आणि परीक्षाभिमुख तयारीसाठी विशेष मार्गदर्शन.

IIT-JEE

अभियांत्रिकी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची परीक्षा. योग्य मार्गदर्शन, सराव आणि संकल्पना स्पष्ट करून उत्तम तयारीसाठी विशेष मार्गदर्शन.

Regular batches, crash preparation आणि repeater-focused learning options उपलब्धतेनुसार.

Foundation म्हणजे फक्त सुरुवात नाही; ती पुढच्या प्रवासाची तयारी आहे.

11वी, 12वी आणि पुढील शि क्षणाच्या टप्प्यावर जाणाऱ्या वि द्यार्थ्यां साठी अभ्यासाची सवय, व्यक्तिमत्व विकास, communication आणि future-oriented thinking यांचा पाया मजबूत करण्यासाठी Foundation Program.

📚 Strong Basic Concepts

🎯 Competitive Exam Preparation

📝 Regular Tests & Practice

Career Guidance

“मला पुढे काय करायचे?” या प्रश्नापासून योग्य दिशेची सुरुवात.

Career निवडताना केवळ एखाद्या course किवा profession चे नाव पुरेसे नसते. विद्यार्थ्या ची आवड, शैक्षणिक पार्श्वभूमी, क्षमता, भविष्यातील पर्याय आणि वैयक्ति क उद्दिष्टे समजून घेणे महत्त्वाचे असते.
Counselling & Coaching

शिकण्यातील अडचणी असोत किवा पुढच्या निर्णयाची गरज — संवादातून दिशा शोधूया.

Academic & Education

शिक्षण, परीक्षा आणि academic growth

Career & Professional

Career planning आणि job growth

Research & Consulting

Research, analysis आणि expert guidance

Personal Development

व्यक्तिमत्त्व आणि self-growth

Life & Well-being

balanced आणि healthy lifestyle

Relationship & Family

family bonding आणि relationships

Parent Guidance

विद्यार्थ्याच्या प्रवासात पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची.

अभ्यास, करिअर, शिस्त, communication आणि future planning याबाबत पालकांना विद्यार्थ्याशी अधिक प्रभावीपणे संवाद साधता यावा यासाठी मार्गदर्शन सत्रे.
Personality Development

अभ्यासासोबत व्यक्तिमत्वाचीही घडण.

Communication, confidence, presentation, discipline, time management, goal setting आणि interpersonal skills यांसारख्या कौशल्यांच्या विकासासाठी structured activities आणि guidance.

01
Communication

Clear Expression of Ideas

02
Confidence

Believe in Yourself Confidently

03
Presentation

Express Ideas Effectively

04
Discipline

Build Consistent Habits

05
Time Management

Manage Time Effectively

06
Goal Setting

Set Clear Achievable Objectives

07
Interpersonal Skills

Build Positive Relationships

Special Programs

शिक्षणाच्या पलीकडेही काही कौशल्ये आयुष्यभर उपयोगी पडतात.

Karate

शिस्त, fitness आणि self-confidence साठी.

Yoga

दैनंदिन जीवनात balance आणि healthy routine साठी.

संस्कार केंद्र

लहान मुलांसाठी मूल्याधारित learning environment.

Day Care

पालकांच्या गरजेनुसार सुरक्षित आणि नियोजित देखरेखीची सुविधा.

How Learning Works

तयारीची एक स्पष्ट प्रक्रिया

01
Understand

विद्यार्थ्याचे goal आणि current level समजून घेणे.

02
Plan

योग्य course आणि learning path निवडणे.

03
Learn

नियोजित पद्धतीने अभ्यास आणि concept building.

06
Move Forward

पुढील academic किंवा career step साठी मार्गदर्शन.

05
Review

Progress समजून घेऊन आवश्यक सुधारणा.

04
Practice

Questions, activities, tests, revision.

01
Understand

विद्यार्थ्याचे goal आणि current level समजून घेणे.

02
Plan

योग्य course आणि learning path निवडणे.

03
Learn

नियोजित पद्धतीने अभ्यास आणि concept building.

04
Practice

Questions, activities, tests, revision.

05
Review

Progress समजून घेऊन आवश्यक सुधारणा.

06
Move Forward

पुढील academic किंवा career step साठी मार्गदर्शन.

Batches

तुमच्या वेळेनुसार शिकण्याचे पर्याय

  1. Regular Batches
  2. Weekend Batches
  3. Crash Courses
  4. Repeater Programs
  5. Integrated Programs
Testimonials

विद्यार्थी आणि पालक काय सांगतात?

“शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित practice मुळे माझ्या अभ्यासातील confidence वाढला. प्रत्येक विषय समजून घेण्यासाठी योग्य support मिळतो.”

Student Vishwa Vijeta Academy

“शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित practice मुळे माझ्या अभ्यासातील confidence वाढला. प्रत्येक विषय समजून घेण्यासाठी योग्य support मिळतो.”

Student Vishwa Vijeta Academy

“Academy मधील learning environment खूप supportive आहे. अभ्यासासोबत discipline, confidence आणि communication skills वरही लक्ष दिले जाते.”

Parent Vishwa Vijeta Academy

“Academy मधील learning environment खूप supportive आहे. अभ्यासासोबत discipline, confidence आणि communication skills वरही लक्ष दिले जाते.”

Parent Vishwa Vijeta Academy
Academy Experience

शिकण्याची जागा अशी असावी जिथे प्रश्न विचारायला मोकळेपणा असेल.

FAQ

तुमच्या मनातले काही सामान्य प्रश्न

तुमचे ध्येय स्पष्ट आहे का? पुढची दिशा एकत्र ठरवूया.

तुमच्या शिक्षणाच्या किवा करिअरच्या टप्प्याबद्दल आमच्याशी बोला. योग्य program आणि पुढील steps समजून घेण्यासाठी enquiry करा